S M L

भारताच्या मिशन दक्षिण आफ्रिकेला आजपासून सुरुवात

16 डिसेंबरआजपासून सेंच्युरीयन मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरूवात होत आहे. झहीर खान या मॅचमध्ये खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह मात्र कायम आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी यावर निर्णय घेण्यात येईल. पण जर झहीर खान मॅचमध्ये खेळला नाही तर जयदेव उनाडकट टेस्टमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. शिवाय उमेश यादवचीही वर्णी टीममध्ये लागण्याची शक्यता आहे. सरावादरम्यान भारताचा दरा फास्ट बॉलर एस. श्रीसंतलाही दुखापत झाली होती. पण तो मॅचसाठी फिट असल्याचे कळते. टेस्ट रँकिंगमध्ये भारत सध्या नंबर वन आहे.आणि या सीरिजमध्येही भारतीय टीम चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा सगळ्यांना वाटते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2010 01:02 PM IST

भारताच्या मिशन दक्षिण आफ्रिकेला आजपासून सुरुवात

16 डिसेंबर

आजपासून सेंच्युरीयन मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरूवात होत आहे. झहीर खान या मॅचमध्ये खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह मात्र कायम आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी यावर निर्णय घेण्यात येईल. पण जर झहीर खान मॅचमध्ये खेळला नाही तर जयदेव उनाडकट टेस्टमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. शिवाय उमेश यादवचीही वर्णी टीममध्ये लागण्याची शक्यता आहे. सरावादरम्यान भारताचा दरा फास्ट बॉलर एस. श्रीसंतलाही दुखापत झाली होती. पण तो मॅचसाठी फिट असल्याचे कळते. टेस्ट रँकिंगमध्ये भारत सध्या नंबर वन आहे.आणि या सीरिजमध्येही भारतीय टीम चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा सगळ्यांना वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2010 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close