S M L

बेळगावमध्ये विश्व कन्नड साहित्य संमेलन

16 डिसेंबरकर्नाटक सरकारने बेळगावमध्ये विश्व कन्नड साहित्य संमेलन घेण्याचा घाट घातला. बेळगावमध्ये 11 मार्चला विश्व कन्नड साहित्य संमेलन घेणार असल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केली. त्यासाठी बेळगाव शहराचे कानडीकरण करणार असल्याची दर्पोक्तीही येडीयुरप्पा यांनी केली. बेळगावमध्येच त्यांनी ही घोषणा केली. जानेवारीमध्ये बेळगावातच हिवाळी अधिवेशन होणार आहे त्याची तारीखही लवकरच जाहीर करणार असल्याचं येडीयुरप्पा यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2010 03:22 PM IST

बेळगावमध्ये  विश्व कन्नड साहित्य संमेलन

16 डिसेंबर

कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये विश्व कन्नड साहित्य संमेलन घेण्याचा घाट घातला. बेळगावमध्ये 11 मार्चला विश्व कन्नड साहित्य संमेलन घेणार असल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केली. त्यासाठी बेळगाव शहराचे कानडीकरण करणार असल्याची दर्पोक्तीही येडीयुरप्पा यांनी केली. बेळगावमध्येच त्यांनी ही घोषणा केली. जानेवारीमध्ये बेळगावातच हिवाळी अधिवेशन होणार आहे त्याची तारीखही लवकरच जाहीर करणार असल्याचं येडीयुरप्पा यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2010 03:22 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close