S M L

ठाणे साहित्य संमेलनाला बसला महापालिकेच्या कारभाराचा फटका

16 डिसेंबरठाणे साहित्य संमेलन आता जवळ आलं पण वाद काही या संमेलनाची पाठ सोडताना दिसत नाहीत. आता महानगरपालिकेच्या कारभाराचा फटका संमेलनाच्या कामाला बसला आहे. संमेलनासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये उभारण्यात येणार्‍या मंडपाचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बंद पाडलं. या कामासाठी मागवण्यात आलेल्या निविदा उघडण्यापूर्वीच मंडपाचे काम सुरू केल्याचा आरोप करत काँग्रेसने-राष्ट्रवादीने हे काम बंद पाडलं. संमेलनाच्या आयोजकांनी मात्र ही जबाबदारी महानगरपालिकेची असल्याने त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर महानगरपालिकेने मात्र काहीही माहिती दिलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2010 03:55 PM IST

ठाणे साहित्य संमेलनाला बसला महापालिकेच्या कारभाराचा फटका

16 डिसेंबर

ठाणे साहित्य संमेलन आता जवळ आलं पण वाद काही या संमेलनाची पाठ सोडताना दिसत नाहीत. आता महानगरपालिकेच्या कारभाराचा फटका संमेलनाच्या कामाला बसला आहे. संमेलनासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये उभारण्यात येणार्‍या मंडपाचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बंद पाडलं. या कामासाठी मागवण्यात आलेल्या निविदा उघडण्यापूर्वीच मंडपाचे काम सुरू केल्याचा आरोप करत काँग्रेसने-राष्ट्रवादीने हे काम बंद पाडलं. संमेलनाच्या आयोजकांनी मात्र ही जबाबदारी महानगरपालिकेची असल्याने त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर महानगरपालिकेने मात्र काहीही माहिती दिलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2010 03:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close