S M L

भावी नौदल सैनिक गारठले

17 डिसेंबरमहाराष्ट्रभरातून नौदल भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना भर थंडीमध्ये रस्त्यावर झोपण्याची वेळ आली.औरंगाबाद इथल्या विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर पुरेशी जागा असताना सुद्धा या उमेदवारांना रस्त्यांवर थांबवण्यात आलं. कुठल्याही प्रकारे नियोजन नसल्यामुळे भरतीसाठी आलेल्या मुलांना अक्षरशा रस्त्यांवर झोपुन रात्र काढावी लागली. त्यामुळे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2010 10:45 AM IST

भावी नौदल सैनिक गारठले

17 डिसेंबर

महाराष्ट्रभरातून नौदल भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना भर थंडीमध्ये रस्त्यावर झोपण्याची वेळ आली.औरंगाबाद इथल्या विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर पुरेशी जागा असताना सुद्धा या उमेदवारांना रस्त्यांवर थांबवण्यात आलं. कुठल्याही प्रकारे नियोजन नसल्यामुळे भरतीसाठी आलेल्या मुलांना अक्षरशा रस्त्यांवर झोपुन रात्र काढावी लागली. त्यामुळे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2010 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close