S M L

किंग सर्कल उड्डाणपुल खुला

17 डिसेंबरपूर्व उपनगरातून मुंबईकडे येणार्‍या लोकांना दररोज ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी एम.एम.आर.डी.ए नं ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चार ब्रिज बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यापैकी दोन ब्रिजचे काम यापूर्वीच पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली आहे. आज शुक्रवारी किंग सर्कल ते तुळपुळे चौक या उड्डाणपुलाचंही उद्घाटन करण्यात आलं आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 72 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटणार तर आहेच त्यासोबत प्रवाश्यांचा वीस मिनीटांचा वेळ ही वाचणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2010 01:09 PM IST

किंग सर्कल उड्डाणपुल खुला

17 डिसेंबर

पूर्व उपनगरातून मुंबईकडे येणार्‍या लोकांना दररोज ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी एम.एम.आर.डी.ए नं ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चार ब्रिज बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यापैकी दोन ब्रिजचे काम यापूर्वीच पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली आहे. आज शुक्रवारी किंग सर्कल ते तुळपुळे चौक या उड्डाणपुलाचंही उद्घाटन करण्यात आलं आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 72 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटणार तर आहेच त्यासोबत प्रवाश्यांचा वीस मिनीटांचा वेळ ही वाचणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2010 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close