S M L

कराडमध्ये विजय दिवस साजरा

17 डिसेंबर16 डिसेंबर तोच दिवस विजय दिवस म्हणुन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कराडमध्ये गेल्या 13 वर्षापासून विजय दिवस साजरा केला जातो. यंदाही कराडमधल्या छत्रपती शिवाजी स्टेडियमध्ये हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कर्नल संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हा विजय उत्सवामध्ये लष्कराचे जवान,पोलीस आणि शाळेच्या मुलांनी विवीध प्रात्यक्षिक सादर करुन उपस्थिताची दाद मिळवली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2010 08:19 AM IST

कराडमध्ये विजय दिवस साजरा

17 डिसेंबर

16 डिसेंबर तोच दिवस विजय दिवस म्हणुन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कराडमध्ये गेल्या 13 वर्षापासून विजय दिवस साजरा केला जातो. यंदाही कराडमधल्या छत्रपती शिवाजी स्टेडियमध्ये हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कर्नल संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हा विजय उत्सवामध्ये लष्कराचे जवान,पोलीस आणि शाळेच्या मुलांनी विवीध प्रात्यक्षिक सादर करुन उपस्थिताची दाद मिळवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2010 08:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close