S M L

वर्ध्यात थंडीचा जोर वाढला ; 4.8 पारा

18 डिसेंबरराज्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. सध्या विदर्भ थंडीनं गारठून गेला आहे. वर्ध्यात आज 4.8 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. राज्यातलं हे सर्वाधिक कमी तापमान आहे. सकाळी 12 वाजेपर्यंत वातावरणात गारवा कायम राहतो. आणि संध्याकाळी 5 वाजताच थंडीने गारठून जातं. थंडीचा हा कडाका आणखी काही दिवस असाच राहण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2010 11:39 AM IST

वर्ध्यात थंडीचा जोर वाढला ; 4.8 पारा

18 डिसेंबर

राज्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. सध्या विदर्भ थंडीनं गारठून गेला आहे. वर्ध्यात आज 4.8 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. राज्यातलं हे सर्वाधिक कमी तापमान आहे. सकाळी 12 वाजेपर्यंत वातावरणात गारवा कायम राहतो. आणि संध्याकाळी 5 वाजताच थंडीने गारठून जातं. थंडीचा हा कडाका आणखी काही दिवस असाच राहण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2010 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close