S M L

'महाराष्ट्राचे कलासंचित' चित्र आणि शिल्पांचे प्रदर्शन

18 डिसेंबरमहाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वरळीतल्या नेहरु सेंटर इथं 'महाराष्ट्राचे कलासंचित' हे 75 दुर्मिऴ चित्र आणि शिल्पांचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. आठ शिल्पकारांच्या शिल्पांना तसेच अनेक दुर्मिऴ चित्र पाहण्याची संधी रसिकांना मिऴणार आहे. बाबूराव पेंटर आणि रवींद्र मेस्त्री या पिता-पुत्रांच्या तसेच आबालाल रेहमान, दत्तोबा दळवी या कलाकरांच्या कलाकृतीही रसिकांना पहायला मिळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2010 11:53 AM IST

'महाराष्ट्राचे कलासंचित' चित्र आणि शिल्पांचे प्रदर्शन

18 डिसेंबर

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वरळीतल्या नेहरु सेंटर इथं 'महाराष्ट्राचे कलासंचित' हे 75 दुर्मिऴ चित्र आणि शिल्पांचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. आठ शिल्पकारांच्या शिल्पांना तसेच अनेक दुर्मिऴ चित्र पाहण्याची संधी रसिकांना मिऴणार आहे. बाबूराव पेंटर आणि रवींद्र मेस्त्री या पिता-पुत्रांच्या तसेच आबालाल रेहमान, दत्तोबा दळवी या कलाकरांच्या कलाकृतीही रसिकांना पहायला मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2010 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close