S M L

दिग्विजय सिंह यांची संघावर घणाघाती टीका

19 डिसेंबरदिग्विजय सिंह यांनी आपले हिंदू कट्टरवादाविरोधातील आरोप सुरुच ठेवले आहेत. अगदी शालेय वयांपासून आरएसएस मुलांमध्ये धार्मिक द्वेष पसरवतो असं त्यांनी म्हटलं आहे.आणि त्यासाठी पुन्हा मालेगावच्या स्फोटाचा पुरावा दिला.दिल्लीत काँग्रेसच्या 83व्या महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशात दिग्विजय सिंह बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2010 09:39 AM IST

दिग्विजय सिंह यांची संघावर घणाघाती टीका

19 डिसेंबर

दिग्विजय सिंह यांनी आपले हिंदू कट्टरवादाविरोधातील आरोप सुरुच ठेवले आहेत. अगदी शालेय वयांपासून आरएसएस मुलांमध्ये धार्मिक द्वेष पसरवतो असं त्यांनी म्हटलं आहे.आणि त्यासाठी पुन्हा मालेगावच्या स्फोटाचा पुरावा दिला.दिल्लीत काँग्रेसच्या 83व्या महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशात दिग्विजय सिंह बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2010 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close