S M L

जैतापूर प्रकल्पाला विरोध कायम उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण

19 डिसेंबरजैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम राहील, अशी भूमिका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मांडली. जैतापूरच्या प्रकल्पग्रस्तांनी आज उद्धव ठाकरे यांची सेना भवनात भेट घेतली. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी आणि माडबनचे सरपंच उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2010 10:20 AM IST

जैतापूर प्रकल्पाला विरोध कायम उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण

19 डिसेंबर

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम राहील, अशी भूमिका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मांडली. जैतापूरच्या प्रकल्पग्रस्तांनी आज उद्धव ठाकरे यांची सेना भवनात भेट घेतली. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी आणि माडबनचे सरपंच उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2010 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close