S M L

काँग्रेसच्या महाअधिवेशन बिहारच्या पराभवावरुन गोंधळ

19 डिसेंबरदिल्लीत काँग्रेसच्या 83व्या महाअधिवेशनाला आज सुरुवात झाली. काही वेळापूर्वी दिग्विजय सिंह यांनी संघावर हल्ला चढवला. आणि आता बिहारच्या कार्यकर्त्यांनी बिहारमध्ये झालेल्या पराभवावरुन महाअधिवेशनातच जोरदार गोंधळ घातला. बिहारमधील काँग्रेसचे प्रभारी मुकुल वासनिक हे पराभवाला जबाबदार असल्याने त्यांना हटवण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुकुल वासनिक हे या निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाचे प्रभारी होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2010 10:59 AM IST

काँग्रेसच्या महाअधिवेशन बिहारच्या पराभवावरुन गोंधळ

19 डिसेंबर

दिल्लीत काँग्रेसच्या 83व्या महाअधिवेशनाला आज सुरुवात झाली. काही वेळापूर्वी दिग्विजय सिंह यांनी संघावर हल्ला चढवला. आणि आता बिहारच्या कार्यकर्त्यांनी बिहारमध्ये झालेल्या पराभवावरुन महाअधिवेशनातच जोरदार गोंधळ घातला. बिहारमधील काँग्रेसचे प्रभारी मुकुल वासनिक हे पराभवाला जबाबदार असल्याने त्यांना हटवण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुकुल वासनिक हे या निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाचे प्रभारी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2010 10:59 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close