S M L

सचिन बनला शतकांचा महाराजा

19 डिसेंबरसेंच्युरिअनमध्ये सचिन तेंडूलकरने टेस्ट क्रिकेटमधले आपले 50 वे शतक पुर्ण केले आहे. सचिनच्या शतकामुळे भारताला या टेस्टवर मजबूत आधार मिळाला आहे. सचिन तेंडुलकरने सेंचुरियनच्या सुपर स्पोर्ट पार्क मैदानावर दक्षिण अफ्रिकेचे विरोधात खेळल्या जाणार्‍या टेस्टमध्ये चौथ्या दिवशी हा किताब हासिल केला आहे. या ऐतिहासिक खेळीत सचिनने 197 चेंडुत 13 चौकार आणि 1 षटकार लावला.आपल्या टेस्ट करिअर च्या 175 व्या कसोटी सामन्यात खेळत असलेल्या सचिनने सर्वाधिक 14502 धावा केल्या आहेत. यासोबतच 50 शतकासह 59 अर्धशतकांची ही नोंद आहे. सचिनने 442 एकदिवसीय सामन्यात आता पर्यंत 46 अर्धशतक केले आहेत.तसेच एकदिवसीय सामन्यात 17598 धावांची नोंद आहे.यामध्ये 93 अर्धशतक आहे. सेंच्युरिअन टेस्ट वाचवण्यासाठी भारताची झुंज सुरु आहे. सचिन तेंडुलकर आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणी यांच्या झुंजार बॅटिंगच्या जोरावर भारताने 350 रन्सचा टप्पा पार केला. कालच्या 2 विकेट गमावत 190 रन्सवरुन आज भारतानं चौथ्या दिवसाची सुरुवात केली. द्रविड आणि ईशांत शर्मानं सकाळचं सत्रात संयमी बॅटिंग करत टीमला 200 रन्सचा टप्पा पार करुन दिला. पण डेल स्टेनने त्याचा अडथळा दूर केला. ईशांत शर्मा 23 रन्सवर आऊट झाला. यानंतर राहुल द्रविडही मैदानावर फार काळ टीकला नाही. 43 रन्स करुन तोही पॅव्हेलिअनमध्ये परतला. यानंतर आलेले व्ही व्ही एस लक्ष्मण आणि सुरेश रैना मैदानावर केवळ हजेरी लावून परतले. पण यानंतर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोणीने भारताची इनिंग सावरली. या दोघांनी आक्रमक बॅटिंग करत दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सवर दडपण आणलं आहे. या दोघांनी सातव्या विकेटसाठी शंभरहून अधिक रन्सची पार्टनरशिप केलीय आणि मॅच वाचवण्यासाठी जोरदार झुंज देत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2010 04:50 PM IST

सचिन बनला शतकांचा महाराजा

19 डिसेंबर

सेंच्युरिअनमध्ये सचिन तेंडूलकरने टेस्ट क्रिकेटमधले आपले 50 वे शतक पुर्ण केले आहे. सचिनच्या शतकामुळे भारताला या टेस्टवर मजबूत आधार मिळाला आहे. सचिन तेंडुलकरने सेंचुरियनच्या सुपर स्पोर्ट पार्क मैदानावर दक्षिण अफ्रिकेचे विरोधात खेळल्या जाणार्‍या टेस्टमध्ये चौथ्या दिवशी हा किताब हासिल केला आहे. या ऐतिहासिक खेळीत सचिनने 197 चेंडुत 13 चौकार आणि 1 षटकार लावला.आपल्या टेस्ट करिअर च्या 175 व्या कसोटी सामन्यात खेळत असलेल्या सचिनने सर्वाधिक 14502 धावा केल्या आहेत. यासोबतच 50 शतकासह 59 अर्धशतकांची ही नोंद आहे. सचिनने 442 एकदिवसीय सामन्यात आता पर्यंत 46 अर्धशतक केले आहेत.तसेच एकदिवसीय सामन्यात 17598 धावांची नोंद आहे.यामध्ये 93 अर्धशतक आहे.

सेंच्युरिअन टेस्ट वाचवण्यासाठी भारताची झुंज सुरु आहे. सचिन तेंडुलकर आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणी यांच्या झुंजार बॅटिंगच्या जोरावर भारताने 350 रन्सचा टप्पा पार केला. कालच्या 2 विकेट गमावत 190 रन्सवरुन आज भारतानं चौथ्या दिवसाची सुरुवात केली. द्रविड आणि ईशांत शर्मानं सकाळचं सत्रात संयमी बॅटिंग करत टीमला 200 रन्सचा टप्पा पार करुन दिला. पण डेल स्टेनने त्याचा अडथळा दूर केला. ईशांत शर्मा 23 रन्सवर आऊट झाला. यानंतर राहुल द्रविडही मैदानावर फार काळ टीकला नाही. 43 रन्स करुन तोही पॅव्हेलिअनमध्ये परतला. यानंतर आलेले व्ही व्ही एस लक्ष्मण आणि सुरेश रैना मैदानावर केवळ हजेरी लावून परतले. पण यानंतर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोणीने भारताची इनिंग सावरली. या दोघांनी आक्रमक बॅटिंग करत दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सवर दडपण आणलं आहे. या दोघांनी सातव्या विकेटसाठी शंभरहून अधिक रन्सची पार्टनरशिप केलीय आणि मॅच वाचवण्यासाठी जोरदार झुंज देत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2010 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close