S M L

एकतर्फी प्रेमातून विवाहितेवरऍसिड फेकले

19 डिसेंबरमुलुंडमध्ये विवाहितेवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून ऍसिड फेकल्याची घटना घडली आहे. या महिलेला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आरोपीला मुलुंड पोलिसांनी अटक केली. मुलुंड इथल्या तांबे नगरमधील शांती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये ही बावीस वर्षीय राणी शेट्ये राहत होती. त्याच इंडस्ट्रीमध्ये काम करणार्‍या दिपक गायकवाड नावाचा 24 वर्षीय तरुण होता. दिपकने राणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र राणीने त्याला नकार दिला. हा नकार दिपक सहन करु शकला नाही. रात्री आठ वाजता राणी रिक्षातून घरी जात असताना तिच्या अंगावर त्याने ऍसीड फेकले. दीपकला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2010 05:27 PM IST

एकतर्फी प्रेमातून विवाहितेवरऍसिड फेकले

19 डिसेंबर

मुलुंडमध्ये विवाहितेवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून ऍसिड फेकल्याची घटना घडली आहे. या महिलेला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आरोपीला मुलुंड पोलिसांनी अटक केली. मुलुंड इथल्या तांबे नगरमधील शांती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये ही बावीस वर्षीय राणी शेट्ये राहत होती. त्याच इंडस्ट्रीमध्ये काम करणार्‍या दिपक गायकवाड नावाचा 24 वर्षीय तरुण होता. दिपकने राणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र राणीने त्याला नकार दिला. हा नकार दिपक सहन करु शकला नाही. रात्री आठ वाजता राणी रिक्षातून घरी जात असताना तिच्या अंगावर त्याने ऍसीड फेकले. दीपकला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2010 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close