S M L

ए.राजा यांना अटक करावी - जयललिता

20 डिसेंबर 2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी सीबीआयनं माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये आठवडाभरात चौकशीसाठी हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आलं आहे. याआधी राजा यांच्या घरावर आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर सीबाआयनं छापे टाकले होते.तर राजा यांना अटक करण्यात यावी अशी मागणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2010 12:07 PM IST

ए.राजा यांना अटक करावी - जयललिता

20 डिसेंबर

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी सीबीआयनं माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये आठवडाभरात चौकशीसाठी हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आलं आहे. याआधी राजा यांच्या घरावर आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर सीबाआयनं छापे टाकले होते.तर राजा यांना अटक करण्यात यावी अशी मागणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2010 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close