S M L

सचिनला भारतरत्न द्या - अंबीका सोनी

20 डिसेंबर सचिन तेंडुलकरने सेंचुरियन शहराच नाव खर्‍या अर्थाने सार्थक करीत आपले सुवर्णमहोत्सवी शतक ठोकले. सेंचुरियनच्या सुपर स्पोर्ट पार्क मैदानावर दक्षिण आफ्रिकेचे विरोधात खेळल्या जाणार्‍या टेस्टमध्ये चौथ्या दिवशी हा किताब हासिल केला आहे. या ऐतिहासिक खेळीमुळे अवघ्या भारत वर्षात त्यांचं कौतुक केल जात असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारत रत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अंबीका सोनी यांनी केली.त्या काँग्रेसच्या 83 व्या अधिवेशनात बोलत होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2010 12:23 PM IST

सचिनला भारतरत्न द्या - अंबीका सोनी

20 डिसेंबर

सचिन तेंडुलकरने सेंचुरियन शहराच नाव खर्‍या अर्थाने सार्थक करीत आपले सुवर्णमहोत्सवी शतक ठोकले. सेंचुरियनच्या सुपर स्पोर्ट पार्क मैदानावर दक्षिण आफ्रिकेचे विरोधात खेळल्या जाणार्‍या टेस्टमध्ये चौथ्या दिवशी हा किताब हासिल केला आहे. या ऐतिहासिक खेळीमुळे अवघ्या भारत वर्षात त्यांचं कौतुक केल जात असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारत रत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अंबीका सोनी यांनी केली.त्या काँग्रेसच्या 83 व्या अधिवेशनात बोलत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2010 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close