S M L

जळगावमध्ये तहसील कार्यालयाला आदिवासींचा घेराव

21 डिसेंबरजळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसील कार्यालयासमोर जवळपास 5 हजार आदिवासीं कालपासून ठाण मांडून बसले आहेत. वनाधिकार कायद्यांतर्गत वन जमिनी देण्याबाबत ठोस निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं आहे. तहसीलदारांनी संध्याकाळी सातपर्यत मार्ग काढू असं आश्वासन दिलं होतं पण तोडगा काढला नाही म्हणून आंदोलकांनी तहसील कार्यालयाला घेराव घातला. जोपर्यंत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2010 10:10 AM IST

जळगावमध्ये तहसील कार्यालयाला आदिवासींचा घेराव

21 डिसेंबर

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसील कार्यालयासमोर जवळपास 5 हजार आदिवासीं कालपासून ठाण मांडून बसले आहेत. वनाधिकार कायद्यांतर्गत वन जमिनी देण्याबाबत ठोस निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं आहे. तहसीलदारांनी संध्याकाळी सातपर्यत मार्ग काढू असं आश्वासन दिलं होतं पण तोडगा काढला नाही म्हणून आंदोलकांनी तहसील कार्यालयाला घेराव घातला. जोपर्यंत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2010 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close