S M L

जीप चालकांचा पोलिसांच्या विरोधात भिक मांगो आंदोलन

21 डिसेंबरमुरबाडमध्ये जीप चालकांनी पोलिसांच्या विरोधात भिक मांगो आंदोलन केले आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे गेल्या महिन्यापासून त्यांनी जीपसेवा बंद केली. त्यामुळे नोकरदार आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसात पोलिसांनी जर जीप चालाकांविरोधातली कारवाई थांबवली नाही तर मुरबाडकडे येणारे आणि मुरबाड बाहेर जाणारे सर्व रस्ते रोखली जातील असा इशारा वाहतुक सेनेनी दिला आहे.मुरबाड - कल्याण मार्गावरील रीतसर 6आणि 1 चालक अशी प्रवासी वाहतुक करण्याची परवानगी जीप चालकांना आहे पण गेली अनेक वर्ष 13 ते 15 प्रवासी येथील जीप चालक 2001 सालापासुन ने-आण करीत असतात. पण अचानक एक महिन्यापूर्वी या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी जादा प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त झालेल्या जीपचालक आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर जीपचालकांनी आपली वाहने बंद ठेवली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2010 11:24 AM IST

जीप चालकांचा पोलिसांच्या विरोधात भिक मांगो आंदोलन

21 डिसेंबर

मुरबाडमध्ये जीप चालकांनी पोलिसांच्या विरोधात भिक मांगो आंदोलन केले आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे गेल्या महिन्यापासून त्यांनी जीपसेवा बंद केली. त्यामुळे नोकरदार आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसात पोलिसांनी जर जीप चालाकांविरोधातली कारवाई थांबवली नाही तर मुरबाडकडे येणारे आणि मुरबाड बाहेर जाणारे सर्व रस्ते रोखली जातील असा इशारा वाहतुक सेनेनी दिला आहे.

मुरबाड - कल्याण मार्गावरील रीतसर 6आणि 1 चालक अशी प्रवासी वाहतुक करण्याची परवानगी जीप चालकांना आहे पण गेली अनेक वर्ष 13 ते 15 प्रवासी येथील जीप चालक 2001 सालापासुन ने-आण करीत असतात. पण अचानक एक महिन्यापूर्वी या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी जादा प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त झालेल्या जीपचालक आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर जीपचालकांनी आपली वाहने बंद ठेवली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2010 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close