S M L

आदर्श प्रकरणी 12 अधिकार्‍यांनी आपला खुलासा पाठवला

21 डिसेंबरआदर्श सोसायटीप्रकरणी 12 आयएएसअधिकार्‍यांनी राज्य सरकारला आपला खुलासा पाठवला आहे. राज्य सेवेतील 10 पैकी 8 अधिकार्‍यांनीही आपला खुलासा सबंधित विभागाकडे पाठवला आहे. या खुल्यास्याची छाननी सुरु झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे सीबीआयचा तपासाला वेग येईल. आदर्श सोसायटीमध्ये घेतलेल्या फ्लॅटसंबधी संपत्तीचा स्त्रोत काय या संबधी स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यानी या अधिकार्‍यांकडून मागवला होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2010 11:34 AM IST

आदर्श प्रकरणी 12 अधिकार्‍यांनी आपला खुलासा पाठवला

21 डिसेंबर

आदर्श सोसायटीप्रकरणी 12 आयएएसअधिकार्‍यांनी राज्य सरकारला आपला खुलासा पाठवला आहे. राज्य सेवेतील 10 पैकी 8 अधिकार्‍यांनीही आपला खुलासा सबंधित विभागाकडे पाठवला आहे. या खुल्यास्याची छाननी सुरु झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे सीबीआयचा तपासाला वेग येईल. आदर्श सोसायटीमध्ये घेतलेल्या फ्लॅटसंबधी संपत्तीचा स्त्रोत काय या संबधी स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यानी या अधिकार्‍यांकडून मागवला होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2010 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close