S M L

'इचार करा पक्का 'च्या शूटिंगला अशोक चव्हाण हजर

21 डिसेंबरआदर्श घोटाळ्यावरुन आता कोर्टात ब-याच घडामोडी घडतायत आणि याच घोटाळयातील आरोपांमुळे ज्यांना खुर्ची सोडावी लागली ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमध्ये मन गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. भरत जाधव आणि प्राची शहा यांचा आगामी सिनेमा 'इचार करा पक्का'चं शूटिंग सध्या नांदेडमध्ये सुरु आहे. हे शूटिंग बघायला हजर होते अशोकराव चव्हाण. या सिनेमाला त्यांनी शुभेच्छाही दिल्या आणि कलाकारांशी गप्पाही मारल्या.अशोकरावांचा इचार अजून पक्का होत नाही. त्यामुळे त्यांनी सध्या रिलॅक्स राहून सिनेमा वगैरे क्षेत्रात मन रमवण्याचा विचार केलेला दिसतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2010 02:53 PM IST

'इचार करा पक्का 'च्या शूटिंगला अशोक चव्हाण हजर

21 डिसेंबर

आदर्श घोटाळ्यावरुन आता कोर्टात ब-याच घडामोडी घडतायत आणि याच घोटाळयातील आरोपांमुळे ज्यांना खुर्ची सोडावी लागली ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमध्ये मन गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. भरत जाधव आणि प्राची शहा यांचा आगामी सिनेमा 'इचार करा पक्का'चं शूटिंग सध्या नांदेडमध्ये सुरु आहे. हे शूटिंग बघायला हजर होते अशोकराव चव्हाण. या सिनेमाला त्यांनी शुभेच्छाही दिल्या आणि कलाकारांशी गप्पाही मारल्या.अशोकरावांचा इचार अजून पक्का होत नाही. त्यामुळे त्यांनी सध्या रिलॅक्स राहून सिनेमा वगैरे क्षेत्रात मन रमवण्याचा विचार केलेला दिसतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2010 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close