S M L

युतीतला तणाव निवळला

21 डिसेंबरराज ठाकरे यांच्या भाजप भेटीनंतर निर्माण झालेला युतीतला तणाव आता निवळला आहे. एनडीएच्या उद्याच्या घोटाळ्याविरोधातल्या रॅलीत भाग घेणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. राज यांच्या भेटीबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांच्याकडे राज ठाकरे यांच्या भाजप कार्यलयाला दिलेल्या भेटीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीची सेनाभवनात बैठक झाली. या बैठकीला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2010 03:55 PM IST

युतीतला तणाव निवळला

21 डिसेंबर

राज ठाकरे यांच्या भाजप भेटीनंतर निर्माण झालेला युतीतला तणाव आता निवळला आहे. एनडीएच्या उद्याच्या घोटाळ्याविरोधातल्या रॅलीत भाग घेणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. राज यांच्या भेटीबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांच्याकडे राज ठाकरे यांच्या भाजप कार्यलयाला दिलेल्या भेटीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीची सेनाभवनात बैठक झाली. या बैठकीला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2010 03:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close