S M L

राज्यभर थंडीचा कडाका कायम; वर्ध्याचा 4.3 पारा

22 डिसेंबरराज्यात थंडीचा जोर कायम आहे. वर्ध्यात सर्वात कमी 4.3 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वर्ध्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल थंडी आहे ती जळगावमध्ये जळगावात पारा 5 डिग्रीपर्यंत आला.औरंगाबादमध्ये 5 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. नाशिकमध्ये 5.4 तर पुण्यात 7.4 नागपूरमध्ये - 8.1 तापमानाची नोंद करण्यात आली.राज्यभरातलं तापमानावरवर्धा - 4.3जळगाव - 5 औरंगाबाद - 5 नाशिक - 5.4पुणे - 7.4 मुंबई - 15 नागपूर - 8.1अकोला - 8.6

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2010 09:58 AM IST

राज्यभर थंडीचा कडाका कायम; वर्ध्याचा 4.3 पारा

22 डिसेंबरराज्यात थंडीचा जोर कायम आहे. वर्ध्यात सर्वात कमी 4.3 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वर्ध्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल थंडी आहे ती जळगावमध्ये जळगावात पारा 5 डिग्रीपर्यंत आला.औरंगाबादमध्ये 5 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. नाशिकमध्ये 5.4 तर पुण्यात 7.4 नागपूरमध्ये - 8.1 तापमानाची नोंद करण्यात आली.

राज्यभरातलं तापमानावर

वर्धा - 4.3जळगाव - 5 औरंगाबाद - 5 नाशिक - 5.4पुणे - 7.4 मुंबई - 15 नागपूर - 8.1अकोला - 8.6

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2010 09:58 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close