S M L

कोल्हापूरच्या मातीत आणखी 250 मर्सिडीज धावणार

22 डिसेंबरपर कॅपीटल इन्कममध्ये अग्रेसर असणारे शहर म्हणून कोल्हापूर ओळखले जाते. कोल्हापूरची आणखी एक ओळख म्हणजे मर्सिडीजचे शहर. पण गेल्या काही महिन्यांपासून ही ओळखं कमी झालेली दिसत आहे. त्यामुळे ही ओळख कायम राहावी यासाठी कोल्हापूरकर पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. यासाठी कोल्हापूरातील उद्योजकांनी एकाचवेळी 250 मर्सिडीज गाड्याची खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नुकतेच औरंगाबाद शहरात एकाचवेळी मोठ्या संख्येने मर्सिडीज खरेदी करण्याचा विक्रम झाला. हा विक्रम मोडून जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा कोल्हापूरचे नावं व्हावे यासाठी उद्योजकांनी प्रयत्न सुरु केला आहे. आतापर्यंत 180 मर्सिडीज प्रेमींनी मर्सिडीज विकत घेण्याची इच्छा प्रकट केली आहे. येत्या काही दिवसात तो आकडा वाढेल असं यामध्ये सक्रिय असणार्‍यांना वाटते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2010 10:35 AM IST

कोल्हापूरच्या मातीत आणखी 250 मर्सिडीज धावणार

22 डिसेंबर

पर कॅपीटल इन्कममध्ये अग्रेसर असणारे शहर म्हणून कोल्हापूर ओळखले जाते. कोल्हापूरची आणखी एक ओळख म्हणजे मर्सिडीजचे शहर. पण गेल्या काही महिन्यांपासून ही ओळखं कमी झालेली दिसत आहे. त्यामुळे ही ओळख कायम राहावी यासाठी कोल्हापूरकर पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. यासाठी कोल्हापूरातील उद्योजकांनी एकाचवेळी 250 मर्सिडीज गाड्याची खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नुकतेच औरंगाबाद शहरात एकाचवेळी मोठ्या संख्येने मर्सिडीज खरेदी करण्याचा विक्रम झाला. हा विक्रम मोडून जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा कोल्हापूरचे नावं व्हावे यासाठी उद्योजकांनी प्रयत्न सुरु केला आहे. आतापर्यंत 180 मर्सिडीज प्रेमींनी मर्सिडीज विकत घेण्याची इच्छा प्रकट केली आहे. येत्या काही दिवसात तो आकडा वाढेल असं यामध्ये सक्रिय असणार्‍यांना वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2010 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close