S M L

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेतील तिघा अधिकार्‍यांना मारण्याचा कट

22 डिसेंबरकॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या तीन अधिकार्‍यांना मारण्याचा कट रचला जातोय असा आरोप करण्यात आला आहे. हा कट रचण्यात तिहार जेलचे अधिकारी मदत करत असल्याचा दावा जेलमधल्याच आरोपींनी केला आहे. यासाठी त्यांना जेल अधिकार्‍यांनी चाकू आणि पिस्तूल पुरवल्याचा दावाही आरोपींनी केला आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांचे निकटवर्तीय दरबारी, जयचंद्रन आणि संजय महेंद्रू यांना अटक करण्यात आली होती. या तीघांना सध्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2010 11:12 AM IST

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेतील तिघा अधिकार्‍यांना मारण्याचा कट

22 डिसेंबर

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या तीन अधिकार्‍यांना मारण्याचा कट रचला जातोय असा आरोप करण्यात आला आहे. हा कट रचण्यात तिहार जेलचे अधिकारी मदत करत असल्याचा दावा जेलमधल्याच आरोपींनी केला आहे. यासाठी त्यांना जेल अधिकार्‍यांनी चाकू आणि पिस्तूल पुरवल्याचा दावाही आरोपींनी केला आहे.

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांचे निकटवर्तीय दरबारी, जयचंद्रन आणि संजय महेंद्रू यांना अटक करण्यात आली होती. या तीघांना सध्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2010 11:12 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close