S M L

सहलीच्या बसला अपघात 22 जखमी, 4 गंभीर

22 डिसेंबरभंडारा जिल्हातून सहलीकरिता निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला नागपूरजवळ अपघात झाला. गोंडखैरीजवळ या बसचा अपघात झाला. यात 22 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना हिंगणा इथल्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल आहे. भंडारा जिल्हातील पालांदूर इथल्या सरस्वती विद्यालयाची सहल नागपूर जवळच्या फन ऍड फूडला येत होती. त्यादरम्यान हा अपघात झाला. या बसमध्ये जवळपास 70 विद्यार्थी होते यामध्ये 10 शिक्षकांचा ही सहभाग होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2010 12:18 PM IST

सहलीच्या बसला अपघात 22 जखमी, 4 गंभीर

22 डिसेंबर

भंडारा जिल्हातून सहलीकरिता निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला नागपूरजवळ अपघात झाला. गोंडखैरीजवळ या बसचा अपघात झाला. यात 22 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना हिंगणा इथल्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल आहे. भंडारा जिल्हातील पालांदूर इथल्या सरस्वती विद्यालयाची सहल नागपूर जवळच्या फन ऍड फूडला येत होती. त्यादरम्यान हा अपघात झाला. या बसमध्ये जवळपास 70 विद्यार्थी होते यामध्ये 10 शिक्षकांचा ही सहभाग होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2010 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close