S M L

केसरी फाऊंडेशन तर्फे सहा कर्तबगार व्यक्तींचा सन्मान

21 डिसेंबरमुंबईत काल (मंगळवारी) केसरी फाऊंडेशन तर्फे सहा कर्तबगार व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणारे अतुल कुलकर्णी, कविता राऊत, गिरिश वाघ, संजय नहार, डॉक्टर अजित फडके, प्रकाशराव थोरात यांना यावर्षीचा केसरी गौरव सन्मान देण्यात आला. पर्यटन मंत्री छगन भुजबळ याच्या हस्ते विजेत्यांना सन्मानीत करण्यता आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2010 02:16 PM IST

केसरी फाऊंडेशन तर्फे सहा कर्तबगार व्यक्तींचा सन्मान

21 डिसेंबर

मुंबईत काल (मंगळवारी) केसरी फाऊंडेशन तर्फे सहा कर्तबगार व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणारे अतुल कुलकर्णी, कविता राऊत, गिरिश वाघ, संजय नहार, डॉक्टर अजित फडके, प्रकाशराव थोरात यांना यावर्षीचा केसरी गौरव सन्मान देण्यात आला. पर्यटन मंत्री छगन भुजबळ याच्या हस्ते विजेत्यांना सन्मानीत करण्यता आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2010 02:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close