S M L

गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत 498 धावांचा विक्रम

22 डिसेंबरगाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत एक नवा बॅटिंग विक्रम रचला गेला आहे. रिझवी स्प्रिंगफिल्डच्या अरमान जाफरने 498 रन्स केले आहेत आणि शालेय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. कर्नाटक स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या या मॅचमध्ये रिझवीने राजा शिवाजी शाळेविरूद्ध खेळताना 6 विकेटवर 800 रन्सचा स्कोअर उभारला. यात अरमानचा वाटा होता 498 रन्सचा. आणि अवघ्या 490 बॉल्समध्ये त्यानं हा स्कोर उभा केला. अरमानच्या या खेळीत तब्बल 77 फोरचा समावेश होता. याआधी हा विक्रम रिझवीच्याच सरफराज खानच्या नावावर होता. सर्फराझनं 439 रन्स केले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2010 03:19 PM IST

गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत 498 धावांचा विक्रम

22 डिसेंबर

गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत एक नवा बॅटिंग विक्रम रचला गेला आहे. रिझवी स्प्रिंगफिल्डच्या अरमान जाफरने 498 रन्स केले आहेत आणि शालेय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. कर्नाटक स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या या मॅचमध्ये रिझवीने राजा शिवाजी शाळेविरूद्ध खेळताना 6 विकेटवर 800 रन्सचा स्कोअर उभारला. यात अरमानचा वाटा होता 498 रन्सचा. आणि अवघ्या 490 बॉल्समध्ये त्यानं हा स्कोर उभा केला. अरमानच्या या खेळीत तब्बल 77 फोरचा समावेश होता. याआधी हा विक्रम रिझवीच्याच सरफराज खानच्या नावावर होता. सर्फराझनं 439 रन्स केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2010 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close