S M L

महिला साहित्य संमेलनाचं उषा तांबे यांच्या हस्ते उदघाटन

22 डिसेंबर84 व्या मराठी साहित्यसंमेलनाच्या अंतर्गत वाशीमध्ये महिला साहित्य संमेलन भरवण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक उषा तांबे याच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. तर प्रतिभा रानडे या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. मुख्य साहित्य संमेलनात महिलांना हवी तेवढी संंधी मिळत नसल्याची खंत या वेळी महिला साहित्यिकांत व्यक्त होत होती. स्त्रीयांविषयीचे वेगवेगळे विषय हाताळण्या आले. शारदेच्या कन्या- मी आणि माझं लेखन या परिसंवादातुन लेखिकांनी त्यांच्या लिखानाची प्रेरणा आणि लिहिताना आणि लिहिल्यानंतर आलेले अनुभव सांगितले. आज स्त्रीला कुठलंही क्षेत्र वर्ज्य राहिलेलं नाही. अशाच उत्तुंग भरारी घेणार्‍या आणि घरही सांभाळणार्‍या स्त्रीयांचा हा जागर आहे अशा शब्दात या संमेलनाचे वर्णन करण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2010 04:16 PM IST

महिला साहित्य संमेलनाचं उषा तांबे यांच्या हस्ते उदघाटन

22 डिसेंबर

84 व्या मराठी साहित्यसंमेलनाच्या अंतर्गत वाशीमध्ये महिला साहित्य संमेलन भरवण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक उषा तांबे याच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. तर प्रतिभा रानडे या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. मुख्य साहित्य संमेलनात महिलांना हवी तेवढी संंधी मिळत नसल्याची खंत या वेळी महिला साहित्यिकांत व्यक्त होत होती. स्त्रीयांविषयीचे वेगवेगळे विषय हाताळण्या आले. शारदेच्या कन्या- मी आणि माझं लेखन या परिसंवादातुन लेखिकांनी त्यांच्या लिखानाची प्रेरणा आणि लिहिताना आणि लिहिल्यानंतर आलेले अनुभव सांगितले. आज स्त्रीला कुठलंही क्षेत्र वर्ज्य राहिलेलं नाही. अशाच उत्तुंग भरारी घेणार्‍या आणि घरही सांभाळणार्‍या स्त्रीयांचा हा जागर आहे अशा शब्दात या संमेलनाचे वर्णन करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2010 04:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close