S M L

कोल्हापूरात अतिक्रमण हटाव मोहिमेला फेरीवाल्यांचा विरोध कायम

23 डिसेंबरकोल्हापूरात अतिक्रमण निर्मूलन आणि पुनर्वसन या मुद्यावरुन महानगरपालिका प्रशासन आणि फेरीवाल्याच्यात चांगलीच जुंपली आहे ज्या ठिकाणची अतिक्रण काढली त्याच ठिकाणी व्यवसाय सुरु करण्याचे फेरीवाल्यांनी ठरवल आहे. त्यानुसार त्यांनी आज बसस्थानक परिसर आणि शिवाजी चौक परिसरात व्यवसाय सुरु केला. तसेच कारवाई करणार्‍या अतिक्रमण निर्मूलन पथकाला तीव्र विरोेध करण्याचा इशारा फेरीवाल्यांनी दिला आहे. मध्यवर्ती बस स्थानक परीसरात फेरीवाल्यांनी खाद्य पदार्थ विकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि फेरीवाल्यामध्ये वाद झाला. जोपर्यंत फेरीवाले धोरणांच्या अंमलबावणी होत नाही तो पर्यंत आम्ही त्याच ठिकाणी व्यवसाय करणार असल्याचे फेरीवाल्याचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे महानगरपालिका प्रशासन अतिक्रण काढलेलेल्या ठिकाणी कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर तातडीने कारवाई करु असा इशारा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2010 10:27 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2010 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close