S M L

औरंगाबादमध्ये 7 जानेवारीला शोध मराठी मनाचा संमेलन आयोजित

23 डिसेंबरजागतिक मराठी अकादमीच्यावतीने औरंगाबाद येथे सात ते नऊ जानेवारी दरम्यान शोध मराठी मनाचा हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाच्या कार्यालयाचे उदघाटन आमदार विनायक मेटे यांनी केलं. प्रसिद्ध संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षेतखाली होणारे हे संमेलन देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत. या संमेलनात साहित्यिक, कलावंत, पत्रकार, राजकारणी, उद्योजक आणि वेगळ्या वाटा निवडणार्‍या मराठी माणसांचा सहभाग असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2010 11:50 AM IST

औरंगाबादमध्ये 7 जानेवारीला शोध मराठी मनाचा संमेलन आयोजित

23 डिसेंबर

जागतिक मराठी अकादमीच्यावतीने औरंगाबाद येथे सात ते नऊ जानेवारी दरम्यान शोध मराठी मनाचा हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाच्या कार्यालयाचे उदघाटन आमदार विनायक मेटे यांनी केलं. प्रसिद्ध संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षेतखाली होणारे हे संमेलन देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत. या संमेलनात साहित्यिक, कलावंत, पत्रकार, राजकारणी, उद्योजक आणि वेगळ्या वाटा निवडणार्‍या मराठी माणसांचा सहभाग असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2010 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close