S M L

केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचं निधन

23 डिसेंबरकेरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचं आज (गुरुवारी) निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. दीर्घ आजारानं त्यांचं आज केरळमधल्या तिरुवनंतपुररमध्ये निधन झालं. श्वसनाला त्रास होत असल्याने त्यांना 10 डिसेंबरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते वेंटीलेटरवर होते. करुणाकरन हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी चार वेळा केरळचे मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. नरसिंह राव यांच्या सरकारमध्येही ते केंद्रीय उद्योगमंत्री होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2010 01:23 PM IST

केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचं निधन

23 डिसेंबर

केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचं आज (गुरुवारी) निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. दीर्घ आजारानं त्यांचं आज केरळमधल्या तिरुवनंतपुररमध्ये निधन झालं. श्वसनाला त्रास होत असल्याने त्यांना 10 डिसेंबरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते वेंटीलेटरवर होते. करुणाकरन हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी चार वेळा केरळचे मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. नरसिंह राव यांच्या सरकारमध्येही ते केंद्रीय उद्योगमंत्री होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2010 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close