S M L

आयएसआय एजंट जावेद मोजावाला काँग्रेसच्या युथ ब्रिगेडचा सदस्य

23 डिसेंबरमुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आयएसआय एजंट जावेद मोजावाला विषयी पोलिसांनी नवा खुलासा केला. जावेद मोजावाला हा काँग्रेसच्या मुंबईतील युथ ब्रिगेड विंगचा एक सदस्य होता. आणि ज्यावेळी राहुल गांधी मुंबई दौर्‍यावर आले होते त्यावेळी जावेद मोजावाला याने काँग्रेसचा सदस्य म्हणून अनेक ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली होती. मुंबई पोलिसांनी जावेदला काल कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी पोलीस तपासात हा खुलासा झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या बातमीमुळे काँग्रेसपक्षात खळबळ माजली असून जावेद मोजावला हा काँग्रेसचा मुंबईतील युथ ब्रिगेडचा सदस्य नसल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2010 03:13 PM IST

आयएसआय एजंट जावेद मोजावाला काँग्रेसच्या युथ ब्रिगेडचा सदस्य

23 डिसेंबर

मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आयएसआय एजंट जावेद मोजावाला विषयी पोलिसांनी नवा खुलासा केला. जावेद मोजावाला हा काँग्रेसच्या मुंबईतील युथ ब्रिगेड विंगचा एक सदस्य होता. आणि ज्यावेळी राहुल गांधी मुंबई दौर्‍यावर आले होते त्यावेळी जावेद मोजावाला याने काँग्रेसचा सदस्य म्हणून अनेक ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली होती. मुंबई पोलिसांनी जावेदला काल कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी पोलीस तपासात हा खुलासा झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या बातमीमुळे काँग्रेसपक्षात खळबळ माजली असून जावेद मोजावला हा काँग्रेसचा मुंबईतील युथ ब्रिगेडचा सदस्य नसल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2010 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close