S M L

रस्ता रुंदीकरणासाठी 10 किलोमीटर पर्यंत 'लोटांगण' आंदोलन

24 डिसेंबरबुलढाणा जिल्ह्यातल्या आसलागाव इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रुंदीकरणासाठी अनोख आंदोलन केले. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी हातापायात साखळी बेड्या टाकून लोटांगण आंदोलन केले. या कार्यकर्त्यांनी चक्क 10 किलोमीटरपर्यंत लोटांगण घातले. पळशी सुपा या धार्मिक स्थळी दरवर्षी यात्रा भरते. पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो भविकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्याच्या मागणीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2010 12:21 PM IST

रस्ता रुंदीकरणासाठी 10 किलोमीटर पर्यंत 'लोटांगण' आंदोलन

24 डिसेंबर

बुलढाणा जिल्ह्यातल्या आसलागाव इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रुंदीकरणासाठी अनोख आंदोलन केले. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी हातापायात साखळी बेड्या टाकून लोटांगण आंदोलन केले. या कार्यकर्त्यांनी चक्क 10 किलोमीटरपर्यंत लोटांगण घातले. पळशी सुपा या धार्मिक स्थळी दरवर्षी यात्रा भरते. पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो भविकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्याच्या मागणीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2010 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close