S M L

'तीस मार खान'ला संमिश्र प्रतिसाद

25 डिसेंबर'शीला की जवानी' या गाण्यासह गाजावाजा करत महिन्याभरानंतर 'तीस मार खान' प्रदर्शित झाला. याच सोबत केदार शिंदेचा 'ऑन ड्युटी चोवीस तास'हा पोलिसांच्या दिनक्रमावरआधारीत चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र शीला की जवानी या गाण्यामुळे 'तीस मार खान'कडून प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा होत्या; पण या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. याउलट मराठी सिनेमा 'ऑन ड्युटी चोवीस तास'ला बर्‍यापैकी ओपनिंग मिळालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2010 12:06 PM IST

'तीस मार खान'ला संमिश्र प्रतिसाद

25 डिसेंबर

'शीला की जवानी' या गाण्यासह गाजावाजा करत महिन्याभरानंतर 'तीस मार खान' प्रदर्शित झाला. याच सोबत केदार शिंदेचा 'ऑन ड्युटी चोवीस तास'हा पोलिसांच्या दिनक्रमावरआधारीत चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र शीला की जवानी या गाण्यामुळे 'तीस मार खान'कडून प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा होत्या; पण या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. याउलट मराठी सिनेमा 'ऑन ड्युटी चोवीस तास'ला बर्‍यापैकी ओपनिंग मिळालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2010 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close