S M L

ए राजा यांची सीबीआय चौकशी पूर्ण

25 डिसेंबरटू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी ए राजा यांना सीबीआय चौकशीला हजर रहावे लागले होते. काल(शुक्रवारी) झालेल्या या चौकशीनंतर आज (शनिवारी) ए राजा यांची परत चौकशी करण्यात आली.सीबीआयनं 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांची आज पुन्हा चौकशी केली. तब्बल आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. आपल्या डॉक्टरसोबत राजा आज सीबीआयच्या दिल्लीतल्या मुख्यालयात गेले. शुक्रवारीही सीबीआयने राजा यांची तब्बल 9 तास चौकशी केली होती. आता राजा कुठेही जायला मोकळे आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2010 04:11 PM IST

ए राजा यांची सीबीआय चौकशी पूर्ण

25 डिसेंबर

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी ए राजा यांना सीबीआय चौकशीला हजर रहावे लागले होते. काल(शुक्रवारी) झालेल्या या चौकशीनंतर आज (शनिवारी) ए राजा यांची परत चौकशी करण्यात आली.

सीबीआयनं 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांची आज पुन्हा चौकशी केली. तब्बल आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. आपल्या डॉक्टरसोबत राजा आज सीबीआयच्या दिल्लीतल्या मुख्यालयात गेले. शुक्रवारीही सीबीआयने राजा यांची तब्बल 9 तास चौकशी केली होती. आता राजा कुठेही जायला मोकळे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2010 04:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close