S M L

दादोजी कोंडदेव पुतळा हलवू नये यासाठी याचिका दाखल

26 डिसेंबर,पुणेदादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवू नये यासाठी एक याचिका पुणे कोर्टात सादर केलीय. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी ही याचिका दाखल केलीय. पुणे महानगरपालिकेने पुतळा हटवण्याबाबत मंजूर केलेल्या प्रस्तावाला आक्षेप घेत बलकवडे यांनी पुणे महापालिकेच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान महानगरपालिकेनं या याचिकेवर कॅव्हेट दाखल केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2010 01:01 PM IST

दादोजी कोंडदेव पुतळा हलवू नये यासाठी याचिका दाखल

26 डिसेंबर,पुणे

दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवू नये यासाठी एक याचिका पुणे कोर्टात सादर केलीय. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी ही याचिका दाखल केलीय. पुणे महानगरपालिकेने पुतळा हटवण्याबाबत मंजूर केलेल्या प्रस्तावाला आक्षेप घेत बलकवडे यांनी पुणे महापालिकेच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान महानगरपालिकेनं या याचिकेवर कॅव्हेट दाखल केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2010 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close