S M L

डर्बन टेस्टमध्ये भारताची बॅटिंग कोसळली ; 205 धावांवर आऊट

27 डिसेंबरडर्बन टेस्टमध्ये भारताची पहिली इनिंग 205 रन्सवर आटोपली आहे. डेल स्टेनने इनिंगमध्ये सर्वाधिक सहा विकेट घेतल्या आहे. कालच्या 6 बाद 183 रन्सवरून भारताने आजचा दिवसाला सुरूवात केली. पण भारतीय बॅट्समनची फ्लॉप कामगिरी मॅचच्या दुसर्‍या दिवशीही दिसून आली. स्टेनने हरभजन सिंगला आऊट करत सुरूवातीलाच भारताला झटका दिला. हरभजनने 21 रन्सकाढून आऊट झाला. त्यानंतर झहीर खान, धोणी आणि श्रीसंतही पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2010 10:03 AM IST

डर्बन टेस्टमध्ये भारताची बॅटिंग कोसळली ; 205 धावांवर आऊट

27 डिसेंबर

डर्बन टेस्टमध्ये भारताची पहिली इनिंग 205 रन्सवर आटोपली आहे. डेल स्टेनने इनिंगमध्ये सर्वाधिक सहा विकेट घेतल्या आहे. कालच्या 6 बाद 183 रन्सवरून भारताने आजचा दिवसाला सुरूवात केली. पण भारतीय बॅट्समनची फ्लॉप कामगिरी मॅचच्या दुसर्‍या दिवशीही दिसून आली. स्टेनने हरभजन सिंगला आऊट करत सुरूवातीलाच भारताला झटका दिला. हरभजनने 21 रन्सकाढून आऊट झाला. त्यानंतर झहीर खान, धोणी आणि श्रीसंतही पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2010 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close