S M L

रस्तावर उभ्या बसला अचानक आग लागली

27 डिसेंबरऔरंगाबादमध्ये रस्तावर उभ्या असलेल्या खाजगी बसला अचानक आग लागली या आगीत बस संपुर्ण जळाली आहे. आजूबाजूच्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेवटी फायर ब्रिगेडच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवल आहे. सम्राट ट्रॅव्हल या कंपनीची ही बस होती. आगीच नमेक कारण अजून कळू शकलेल नाही. सुदैवाने गाडीत कुणीही नसल्यामुळे जीवतहाणी टळली. मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराट उडाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2010 07:48 AM IST

रस्तावर उभ्या बसला अचानक आग लागली

27 डिसेंबर

औरंगाबादमध्ये रस्तावर उभ्या असलेल्या खाजगी बसला अचानक आग लागली या आगीत बस संपुर्ण जळाली आहे. आजूबाजूच्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेवटी फायर ब्रिगेडच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवल आहे. सम्राट ट्रॅव्हल या कंपनीची ही बस होती. आगीच नमेक कारण अजून कळू शकलेल नाही. सुदैवाने गाडीत कुणीही नसल्यामुळे जीवतहाणी टळली. मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराट उडाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2010 07:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close