S M L

पुणे मनपा तोडफोड प्रकरणी 32 नगरसेवकांवर गुन्हा दाखल

28 डिसेंबरदादोजींचा पुतळा हटवण्यावरुन पुण्यातल्या 32 राडेबाज नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये 21 शिवसेना-भाजप नगरसेवक तर 11 राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश आहे. काल पुणे महानगरपालिकेत शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी तोडफोड केली होती. लालमहालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर पुणे मनपामध्ये नगरसेवकांनी धिंगाणा घातला.त्यानंतर आज अखेर या प्रकरणी नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2010 09:30 AM IST

पुणे मनपा तोडफोड प्रकरणी 32 नगरसेवकांवर गुन्हा दाखल

28 डिसेंबर

दादोजींचा पुतळा हटवण्यावरुन पुण्यातल्या 32 राडेबाज नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये 21 शिवसेना-भाजप नगरसेवक तर 11 राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश आहे. काल पुणे महानगरपालिकेत शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी तोडफोड केली होती. लालमहालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर पुणे मनपामध्ये नगरसेवकांनी धिंगाणा घातला.त्यानंतर आज अखेर या प्रकरणी नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2010 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close