S M L

पार्किंगमधील वाहनावर अज्ञात गुंडाची दगडफेक

28 डिसेंबरनाशिकच्या वकीलवाडीत पंचवटी हॉटेलच्या पाकीर्ंगमध्ये पार्क केलेल्या चार फोर व्हिलर्सवर काही अज्ञात गुंडानी दगडफेक केली. रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे पहिल्या दगडफेकीनंतर काही वेळानंतर पोलिसांंच्या समोरच हे गुंड पुन्हा येवून दगड फेकून पळून गेले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2010 02:58 PM IST

पार्किंगमधील वाहनावर अज्ञात गुंडाची दगडफेक

28 डिसेंबर

नाशिकच्या वकीलवाडीत पंचवटी हॉटेलच्या पाकीर्ंगमध्ये पार्क केलेल्या चार फोर व्हिलर्सवर काही अज्ञात गुंडानी दगडफेक केली. रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे पहिल्या दगडफेकीनंतर काही वेळानंतर पोलिसांंच्या समोरच हे गुंड पुन्हा येवून दगड फेकून पळून गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2010 02:58 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close