S M L

सिनेट निवडणुकीत युवा सेनेची विजयी सलामी

29 डिसेंबरमुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे निकाल लागायला आता सुरुवात झाली आहे. आतापर्यंत लागलेल्या पाचही जागांवर आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने बाजी मारली आहे. युवासेनेनं त्यांची अंगिकृत संघटना भारतीय विद्यार्थी सेनेमार्फत उमेदवार उभे केले होते. महिलांच्या राखीव गटातून युवासेनेच्या निलीमा भुरके, भटक्या जमातीतून शशीकांत जोरे आणि एस.सीमधून संजय वैराळ विजयी झाले. तसेच एस.टी मधून तुषार कुमारे आणि ओबीसीमधून राजन कोळंबेकर विजयी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीची मतमोजणी कालपासून सुरू झाली होती. ही निवडणूक आदित्य ठाकरेंची सक्रीय राजकारणातली पहिलीच निवडणुक आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2010 08:41 AM IST

सिनेट निवडणुकीत युवा सेनेची विजयी सलामी

29 डिसेंबर

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे निकाल लागायला आता सुरुवात झाली आहे. आतापर्यंत लागलेल्या पाचही जागांवर आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने बाजी मारली आहे. युवासेनेनं त्यांची अंगिकृत संघटना भारतीय विद्यार्थी सेनेमार्फत उमेदवार उभे केले होते. महिलांच्या राखीव गटातून युवासेनेच्या निलीमा भुरके, भटक्या जमातीतून शशीकांत जोरे आणि एस.सीमधून संजय वैराळ विजयी झाले. तसेच एस.टी मधून तुषार कुमारे आणि ओबीसीमधून राजन कोळंबेकर विजयी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीची मतमोजणी कालपासून सुरू झाली होती. ही निवडणूक आदित्य ठाकरेंची सक्रीय राजकारणातली पहिलीच निवडणुक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2010 08:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close