S M L

सांगलीत कडेकोट बंदोबस्त ; 15 अटक

29 डिसेंबरलाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्या प्रकरणी काल मंगळवारी पुणे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर आज सांगलीत बंद पुकारण्यात आला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ आज बंद आहेत. भाजप, शिवसेना आणि शिवप्रतिष्ठाननं हा बंद पुकारला. या पार्श्वभूमीवर सांगलीत आज कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. विक्रामबाग परिसर जबरदस्ती बंद करण्यास लावत होते म्हणून हिंदुत्ववादी संघटनेच्या 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर मिरजेतही 15 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2010 09:12 AM IST

सांगलीत कडेकोट बंदोबस्त ; 15 अटक

29 डिसेंबर

लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्या प्रकरणी काल मंगळवारी पुणे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर आज सांगलीत बंद पुकारण्यात आला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ आज बंद आहेत. भाजप, शिवसेना आणि शिवप्रतिष्ठाननं हा बंद पुकारला. या पार्श्वभूमीवर सांगलीत आज कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. विक्रामबाग परिसर जबरदस्ती बंद करण्यास लावत होते म्हणून हिंदुत्ववादी संघटनेच्या 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर मिरजेतही 15 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2010 09:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close