S M L

मुंबईत नववर्षाचं स्वागतसाठी कडेकोट बंदबोस्त

29 डिसेंबरनववर्षाचं स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरला सगळीकडेच उत्साह असतो. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर घातपात होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली. शहरभर चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. प्रत्येक गाडीची तपासणी केली जातेय. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले त्याचबरोबर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली. तसेच गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात पार्किंगला परवानगी नाकारण्यात आली. तसेच 31 डिसेंबरला रात्री दहा वाजल्यानंतर फटाक्यांवर बंदी कायम राहणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2010 12:37 PM IST

मुंबईत नववर्षाचं स्वागतसाठी कडेकोट बंदबोस्त

29 डिसेंबर

नववर्षाचं स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरला सगळीकडेच उत्साह असतो. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर घातपात होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली. शहरभर चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. प्रत्येक गाडीची तपासणी केली जातेय. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले त्याचबरोबर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली. तसेच गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात पार्किंगला परवानगी नाकारण्यात आली. तसेच 31 डिसेंबरला रात्री दहा वाजल्यानंतर फटाक्यांवर बंदी कायम राहणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2010 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close