S M L

कांद्याची निर्यातबंदी उठवावी मागणीसाठी बनियन मोर्चा

29 डिसेंबरकांद्याचा भाव काही दिवसांपूर्वी चांगलाच वाढला होता. काद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र यामुळे शेतकर्‍यांना या बंदीचा फटका बसला आहे. कांद्याची निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बनियन मोर्चा काढला. कांद्याच्या माळा गळ्यात घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे कार्यकर्त आले होते. कांद्यावरची निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी कांद्याला हमीभाव मिळावा आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2010 12:54 PM IST

कांद्याची निर्यातबंदी उठवावी मागणीसाठी बनियन मोर्चा

29 डिसेंबर

कांद्याचा भाव काही दिवसांपूर्वी चांगलाच वाढला होता. काद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र यामुळे शेतकर्‍यांना या बंदीचा फटका बसला आहे. कांद्याची निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बनियन मोर्चा काढला. कांद्याच्या माळा गळ्यात घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे कार्यकर्त आले होते. कांद्यावरची निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी कांद्याला हमीभाव मिळावा आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2010 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close