S M L

दादोजींचा पुतळा बसवावा यासाठी पुण्यात सेनेची सह्यांची मोहीम

29 डिसेंबरदादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुन्हा लालमहालात बसवावा यासाठी शिवसेनेने पुण्यात सह्यांची मोहीम सुरू केली. लाल महालाजवळच आजपासून या मोहीमेला सुरूवात करण्यात आली. 15 जानेवारीपर्यंत लाखो सह्या गोळा करण्यात येणार आहेत. सह्यांसोबत बॅनर्सवर नागरिकांच्या प्रतिक्रियाही घेण्यात येत असून एक प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. पुणे शहरासोबत ग्रामीण बागातही ही सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2010 02:59 PM IST

दादोजींचा पुतळा बसवावा यासाठी पुण्यात सेनेची सह्यांची मोहीम

29 डिसेंबर

दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुन्हा लालमहालात बसवावा यासाठी शिवसेनेने पुण्यात सह्यांची मोहीम सुरू केली. लाल महालाजवळच आजपासून या मोहीमेला सुरूवात करण्यात आली. 15 जानेवारीपर्यंत लाखो सह्या गोळा करण्यात येणार आहेत. सह्यांसोबत बॅनर्सवर नागरिकांच्या प्रतिक्रियाही घेण्यात येत असून एक प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. पुणे शहरासोबत ग्रामीण बागातही ही सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2010 02:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close