S M L

महापालिकेच्या हद्दीतील सर्व मैदान खेळाडूंसाठी खुली

30 डिसेंबरपिंपरी-चिंचवडच्या अनिसा सय्यदने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे क्रीडा क्षेत्राचा विकास आणि उदयोन्मुख खेळाडूंसाठी महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला. महापालिकेच्या हद्दीत येणार्‍या सर्व मैदानांचा वापर आता स्थानिक खेळाडूंसाठी होणार आहे. ही मैदान राजकीय सभा आणि खाजगी कंपन्याच्या प्रदर्शनासाठी वापरण्यात येतात. त्यामुळे सरावासाठी खेळाडुना पुरेशी मैदान उपलब्ध नसतात. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व खेळाडूंनी स्वागत केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2010 09:36 AM IST

महापालिकेच्या हद्दीतील सर्व मैदान खेळाडूंसाठी खुली

30 डिसेंबर

पिंपरी-चिंचवडच्या अनिसा सय्यदने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे क्रीडा क्षेत्राचा विकास आणि उदयोन्मुख खेळाडूंसाठी महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला. महापालिकेच्या हद्दीत येणार्‍या सर्व मैदानांचा वापर आता स्थानिक खेळाडूंसाठी होणार आहे. ही मैदान राजकीय सभा आणि खाजगी कंपन्याच्या प्रदर्शनासाठी वापरण्यात येतात. त्यामुळे सरावासाठी खेळाडुना पुरेशी मैदान उपलब्ध नसतात. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व खेळाडूंनी स्वागत केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2010 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close