S M L

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन-डे सीरिजला सेहवागची माघार

30 डिसेंबरदक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन-डे सीरिजला सुरूवात होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा ओपनर विरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणार्‍या वन-डे सीरिजमधून माघार घेतली आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे सेहवागला माघार घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन-डे सीरिजसाठी सेहवागच्या जागी आता मुंबईचा प्लेअर रोहीत शर्माची निवड करण्यात आली आहे. भारताच्या टेस्ट टीममध्ये असणार्‍या मुरली विजयलाही दक्षिण आफ्रिकेत राहण्याचा सल्ला दिला आहे. वन-डे टीममधला सतरावा प्लेअर म्हणून मुरली विजयची निवड करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2010 11:11 AM IST

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन-डे सीरिजला सेहवागची माघार

30 डिसेंबर

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन-डे सीरिजला सुरूवात होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा ओपनर विरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणार्‍या वन-डे सीरिजमधून माघार घेतली आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे सेहवागला माघार घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन-डे सीरिजसाठी सेहवागच्या जागी आता मुंबईचा प्लेअर रोहीत शर्माची निवड करण्यात आली आहे. भारताच्या टेस्ट टीममध्ये असणार्‍या मुरली विजयलाही दक्षिण आफ्रिकेत राहण्याचा सल्ला दिला आहे. वन-डे टीममधला सतरावा प्लेअर म्हणून मुरली विजयची निवड करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2010 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close