S M L

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात शेतकर्‍यांचं आंदोलन

30 डिसेंबरकांदा, कापूस, साखर आणि डाळी यांच्या निर्यातबंदी विरोधात नाशिकमध्ये शेतकरी संघटनेने आंदोलन केले. मुंबई-आग्रा महामार्गावर मानवी साखळी करून रस्त्यावरून जाणार्‍या गाड्यांमधल्या लोकांना त्यांनी कांदे वाटले. नाशिक जिल्ह्यातले 400 शेतकरी यात सहभागी झाले होते. निर्यातबंदी लादणार्‍या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2010 04:17 PM IST

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात शेतकर्‍यांचं आंदोलन

30 डिसेंबर

कांदा, कापूस, साखर आणि डाळी यांच्या निर्यातबंदी विरोधात नाशिकमध्ये शेतकरी संघटनेने आंदोलन केले. मुंबई-आग्रा महामार्गावर मानवी साखळी करून रस्त्यावरून जाणार्‍या गाड्यांमधल्या लोकांना त्यांनी कांदे वाटले. नाशिक जिल्ह्यातले 400 शेतकरी यात सहभागी झाले होते. निर्यातबंदी लादणार्‍या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2010 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close