S M L

विश्वशांती यज्ञाच्या विरोधात आज ' कोल्हापूर बंद '

2 नोव्हेंबर, कोल्हापूरकोल्हापुरात आजपासून विश्वशांती महायज्ञाला सुरवात होणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीनं आज कोल्हापूर बंदंच आवाहन करण्यात आलं आहे. हा बंद मोडून काढण्यासाठी काल यज्ञ समर्थकांनी महा रॅली काढली होती. बंदला प्रतिसाद देऊ नका , अशा प्रकारची पत्रके दुकानदांराना वाटण्यात आली. कर्मकांडावर आधारित असणार्‍या या यज्ञाला आम्ही भारतीय लोक आंदोलन समीतीनं तीव्र विरोध केला आहे. यज्ञाला छत्रपती शाहू महाराज आणि राष्ट्रवादीचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीही विरोध केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2008 05:33 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2008 05:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close