S M L

सेलिब्रेशनसाठी दारु नको दूध प्या पुण्यात अभिनव आंदोलन

31 डिसेंबरसरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना बेधडक मद्यपान करत सेलिब्रेशन केले जाते. पण दारूचे दुष्परिणाम पाहता तरूणाईने दारू ऐवजी दूध प्यावे याकरता पुण्यात 31 डिसेंबरला अभिनव आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमान संघटना आणि भरारी ग्रुपतर्फे पुण्यातील कॉलेजमध्ये सरत्या वर्षाआधी 4 दिवस जागृती करण्यात आली आणि 31 डिसेंबरला वाईन शॉप्स आणि बारच्या बाहेर दूध प्राशन करत तसेच नागरिकाना दूधाच्या बाटल्या वाटत सरकारच्या पहाटे 5 पर्यंत वाईन शॉप्स उघडी ठेवण्याच्या निर्णयाचा निषेधही करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2010 04:39 PM IST

सेलिब्रेशनसाठी दारु नको दूध प्या पुण्यात अभिनव आंदोलन

31 डिसेंबर

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना बेधडक मद्यपान करत सेलिब्रेशन केले जाते. पण दारूचे दुष्परिणाम पाहता तरूणाईने दारू ऐवजी दूध प्यावे याकरता पुण्यात 31 डिसेंबरला अभिनव आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमान संघटना आणि भरारी ग्रुपतर्फे पुण्यातील कॉलेजमध्ये सरत्या वर्षाआधी 4 दिवस जागृती करण्यात आली आणि 31 डिसेंबरला वाईन शॉप्स आणि बारच्या बाहेर दूध प्राशन करत तसेच नागरिकाना दूधाच्या बाटल्या वाटत सरकारच्या पहाटे 5 पर्यंत वाईन शॉप्स उघडी ठेवण्याच्या निर्णयाचा निषेधही करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2010 04:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close