S M L

'तेरे सूर और मेरे गीत' कॅलेंडरचं प्रकाशन

01 जानेवारीनववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगेशकर कुटुंबियांतर्फे 'तेरे सूर और मेरे गीत' या कॅलेंडरचे प्रकाशन झालं आहे. लतादीदींनी हे प्रकाशन केलं. या कॅलेंडरचे हे दुसरे वर्ष आहे. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या कॅलेंडरला मूर्त स्वरुपात आणलं सतीश पाकणीकर यांनी. लतादीदींबरोबर काम केलेल्या तब्बल 24 संगीतकारांची काही छायाचित्र या कॅलेंडरमध्ये आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2011 10:30 AM IST

'तेरे सूर और मेरे गीत' कॅलेंडरचं प्रकाशन

01 जानेवारी

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगेशकर कुटुंबियांतर्फे 'तेरे सूर और मेरे गीत' या कॅलेंडरचे प्रकाशन झालं आहे. लतादीदींनी हे प्रकाशन केलं. या कॅलेंडरचे हे दुसरे वर्ष आहे. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या कॅलेंडरला मूर्त स्वरुपात आणलं सतीश पाकणीकर यांनी. लतादीदींबरोबर काम केलेल्या तब्बल 24 संगीतकारांची काही छायाचित्र या कॅलेंडरमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2011 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close